दिलासादायक बातमी : कोरोनामुक्त झालेल्यांचे पेढे भरवून स्वागत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, July 25, 2020

दिलासादायक बातमी : कोरोनामुक्त झालेल्यांचे पेढे भरवून स्वागत


दिलासादायक बातमी : कोरोनामुक्त झालेल्यांचे पेढे भरवून स्वागत 
माणदेश एक्सप्रेस न्युजसदाशिवनगर/वार्ताहर : सदाशिवनगर, पुरदांवढे येथील कोरोना पॉझीटीव्ह ५ रुग्णांनी कोरोना वर मात करून घरी परतले त्यावेळी त्यांचे हार व पेढे भरवून त्यांचे स्वागत करण्यात आले.ज्यांनी कोरोना रुग्ण नेण्याचे व परत बरे करून आणण्याचे काम केले त्या रुग्णवाहिका चालक वाघमोडे व डॉ. सुळे यांचा ही सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच नागनाथ ओवाळ, देवीदास ढोपे, आर.पी.आय जिल्हा सरचिटणिस सोमनाथ भोसले, आरोग्य विभाग डॉ. जरीना शेख, डॉ. सुनिल लोंढे, वंदना चंदेल, संध्या लकडे, सुदाम ढगे, संतोष शिंदे, मारूती खांडेकर, पुलिस पाटील रविद्र ओवाळ, ग्राम सुरक्षा दलाचे विष्णु भोंगळे (सर), ऋषी बनसोडे, अविनाश बनसोडे, अजित धाईजे, प्रशांत तोरणे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise