महादेव खंडागळे यांचे दुःखद निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, July 25, 2020

महादेव खंडागळे यांचे दुःखद निधन

महादेव खंडागळे

महादेव खंडागळे यांचे दुःखद निधन         
      


                      
अजनाळे/वार्ताहर : हातीद ता. सांगोला येथील महादेव दगडू खंडागळे यांचे शनिवार दिनांक २५ जुलै रोजी दुःखद निधन झाले. 
निधनासमयी त्यांचे वय ६९ वर्ष होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा स्वभाव शांत व मनमिळावू होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या दिवशीचा विधि सोमवार दिनांक २७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली.


No comments:

Post a Comment

Advertise