Type Here to Get Search Results !

उंटाच्या बुडाचा मुका घेण्याचा प्रयत्न केल्यास दात पडतात ; लक्ष्मण माने यांची आमदार पडळकरांवर जोरदार टीका


उंटाच्या बुडाचा मुका घेण्याचा प्रयत्न केल्यास दात पडतात 
लक्ष्मण माने यांची आमदार पडळकरांवर जोरदार टीका 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात वादग्रस्त आक्रमक टीका केल्याने राज्यभर चर्चेत आलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होवू लागली आहे. 
साहित्यकार लक्ष्मण माने यांनी गोपीचंद पडळकर यांना सल्ला देताना माणसाने आपल्या कुवतीने बोलावे असे म्हणाले आहे. गोपीचंद पडळकर यांचे जेवढे वय आहे तेवढे शरद पवार यांचे सामाजिक जीवनातील कार्य आहे. माणसाने उंटाच्या बुडाचा मुका घेण्याचा प्रयत्न केल्यास दात पडतात त्यामुळे बोलताना जपून बोलण्याचा त्यांचा सल्ला केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies