शेटफळे दोन व झरेतील एकजण कोरोना पॉझिटीव्ह ; एकाच दिवसात आटपाडी तालुक्यातील 3 कोरोनाग्रस्त - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, June 4, 2020

शेटफळे दोन व झरेतील एकजण कोरोना पॉझिटीव्ह ; एकाच दिवसात आटपाडी तालुक्यातील 3 कोरोनाग्रस्त


शेटफळे दोन  व  झरेतील एकजण कोरोना पॉझिटीव्ह ; एकाच दिवसात आटपाडी तालुक्यातील 3 कोरोनाग्रस्त
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : शेटफळे दोन जण व झरे येथील एकजण असे आटपाडी तालुक्यात एकाच दिवशी 3 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

शेटफळे येथील पहिल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील दोन जण तर झरे येथील ५७ वर्षीय महिलेच्या संपर्कातील एकजणाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यात कोरोनाचे 19  रुग्ण झालले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.

Join Free WhatassApp माणदेश एक्सप्रेस 

No comments:

Post a Comment

Advertise