Type Here to Get Search Results !

लेंगरेवाडी व रामनगर येथील एस.टी. चालकांना कोरोनाची लागण ; दिवसात ५ कोरोना रुग्ण


लेंगरेवाडी व रामनगर येथील एस.टी. चालकांना कोरोनाची लागण ; आटपाडी तालुक्यात दिवसात ५ कोरोना रुग्ण  
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : शेटफळे व झरे येथील ३ रूग्णानंतर आज सायंकाळी आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले  आहे.
आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी व तडवळे (रामनगर) येथील बस चालकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या २१ झाली आहे. एकाच दिवसात ५ रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणा गतिमान झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies