सोलापूर महापालिका आयुक्त तावरे यांची बदली; पी.शिवशंकर नवे आयुक्त - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, May 29, 2020

सोलापूर महापालिका आयुक्त तावरे यांची बदली; पी.शिवशंकर नवे आयुक्त


सोलापूर महापालिका आयुक्त तावरे यांची बदली; पी.शिवशंकर नवे आयुक्त
माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर : सोलापूर महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विशेष निरीक्षक म्हणून नियुक्त केलेले पी.शिवशंकर यांची नवे महापालिका आयुक्त नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा झाले आहेत. जिल्हा प्रशासन आणि महापालिका यांच्या कामाबद्दल वरिष्ठ पातळीवरुन नाराजी व्यक्त केली जात होती. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शहरात आढावा बैठक घेतली. यानंतर सायंकाळी महापालिका आयुक्त तावरे यांची बदली झाल्याचा आदेश नगरविकास खात्याकडून आला.No comments:

Post a Comment

Advertise