आमदारकीचा आनंद ! गावात केले लाडू वाटप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, May 18, 2020

आमदारकीचा आनंद ! गावात केले लाडू वाटप


आमदारकीचा आनंद ! गावात केले लाडू वाटप 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेच्या आमदार पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल बनपुरी ता. आटपाडी, जि. सांगली येथे गावकऱ्यांनी लाडू वाटप करून आनंद व्यक्त केला.
गोपीचंद पडळकर यांच्या विजयाची निशाणी आटपाडी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये गुढी उभारण्यात आली होती. तर बनपुरी येथे सर्व गावकऱ्यांनी संपूर्ण गावाला लाडू  वाटप केले. यावेळी गावाचे नेते व जिल्हा मजूर फेडरेशनचे उपाध्यक्ष महादेव पाटील, ग्रामपंचायत सदस्य विकास पुकळे, यांच्यासह गावातील नागरीक उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Advertise