आटपाडीतील कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्यांना तपासणीसाठी पाठविले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, May 19, 2020

आटपाडीतील कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्यांना तपासणीसाठी पाठविले


आटपाडीतील कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्यांना तपासणीसाठी पाठविले
माणदेश एक्सप्रेस न्युज
मनोज कांबळे/खरसुंडी : आटपाडीतील कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्यांना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
            यामध्ये आटपाडीतील अकरा व झरे परिसरातील एकजणाचा समावेश आहे. सदरच्या संशयित व्यक्ती आटपाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. यातील एकजण व्यक्ती  ही आटपाडी येथे कोरोना  पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तीसोबत दि. १३ मे रोजी दिल्लीवरून एकाच ट्रॅव्हल्सने आली होती. ३८ वर्षाच्या या संशयिताची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत मिळाल्यानंतर खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  रुग्णवाहिकेमधून सदर व्यक्तीस मिरज येथील कोविड सेंटर येथे पाठवण्यात आल्याची माहिती खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.एम.एम.जाधव दिली.

No comments:

Post a Comment

Advertise