पोना संतोष बेंबडे यांचा सत्कार. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 23, 2019

पोना संतोष बेंबडे यांचा सत्कार.

                                                                                                         .माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/वार्ताहर : आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संतोष गोविंद बेंबडे यांनी दोन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी घेतलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये सांगली पोलीस दलामध्ये प्रथम क्रमांक मिळवून पाच हजार रुपयाचे बक्षीस मिळवले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचा आटपाडी पोलीस स्टेशनच्या वतीने सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले. तसेच भविष्यकाळातही अशीच कामगिरी करून आपले कर्तव्य पार पाडावे याकरिता शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक कांबळे व पोलीस उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise