‘तान्हाजी' चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही : शिंदे ; चित्रपटातील वादग्रस्त दृश्ये वगळा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 22, 2019

‘तान्हाजी' चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही : शिंदे ; चित्रपटातील वादग्रस्त दृश्ये वगळा.


                                                                                                      माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित अभिनेता अजय देवगनची मुख्य भूमिका असलेल्या तान्हाजी द अनसंग वॉरिअर' चित्रपटाचा ट्रेलर (Tanhaji: The Unsung Warrior Trailer) ट्रेलरमध्ये संत रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांना काहीतरी “फेकुन" मारत असल्याच दाखवलेले आहे परंतु इतिहासामध्ये कोठेही असे नोंद नाही तरी चित्रपटात काहीतरी गंभीर आणि चुकीचं, वादग्रस्त दाखवुनन सामाजिक वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी सदर चित्रपटातील हा प्रसंग वगळून चित्रपट प्रदर्शित करावा अन्यथा चित्रपट प्रदर्शित करू देणार नसल्याचा इशारा आटपाडी तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

No comments:

Post a Comment

Advertise