शामराव टेळे यांचे दीर्घ आजाराने निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, October 13, 2019

शामराव टेळे यांचे दीर्घ आजाराने निधन


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस/प्रतिनिधी : माळशिरस येथील शामराव केरबा टेळे रा .६१ फाटा माळशिरस वय ७१ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुना , नातवंडे, पाच भाऊ , एक बहीण असा परिवार आहे. आज दुपारी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Advertise