Type Here to Get Search Results !

आधार संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण: विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार.

आधार संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण
माळशिरस/प्रतिनिधी:  मांडवे ता.माळशिरस येथील आधार बहुउद्येशीय संस्था या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन पुणे फुरसुंगी येथे बांधकाम कामगार नोंदनी व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह (पुरस्कार) देऊन सत्कार करण्यात आला यावेळी. आदर्श समाजसेवीका डिंपल ओसवाल, कार्यसम्राट तानाजी पालवे, वीरमाता पिता नंदकुमार फराटे, मंगल फराटे, आदर्श पत्रकार विकास शंकरराव भागिवंत यांना पुरस्कार देण्यात आला. 
या वेळी आधार बहुउद्येशीय संस्था चे संस्थापक अध्यक्ष दत्ता कर्चे यांचा माळशिरस तातुक्याच्या वतीने  वाढदिवसा निमित्त  सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे मनपा नगरसेवक मारूतीआबा तुपे, नगरसेविका सौ.उज्वलाताई जंगले, मनसे जिल्हा उपाध्यक्ष किरण साठे, मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे,  उद्योजक संतोषभाऊ हरपळे, उद्योजक राहूलशेठ ढमाळ, गणेश घुले, सुभाष जंगले, अजयशेठ हरपळे, अतुलशेठ ढमाळ, अॅड विराज कर्चे, गणेशशेठ हरपळे, सुरेश बारवकर( काका) , महेंद्रशेठ हरपळे, गणेशशेठ शिंदे, हर्षल घुगरदरे, संस्थेचे उपाध्यक्ष दादा कर्चे, माऊली पालवे , राजाभाऊ आगलावे, करिम शेख, कृष्णा क्षिरसागर, विकास बनसोडे, उद्योगपती अंकूश सुर्यवंशी,  विजय राऊत, कृष्णा कर्चे, धनाजी पाटील, ॠषीकेश बनसोडे, रफीक सय्यद ,अविराज माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies