Type Here to Get Search Results !

पंचायत समिती माळशिरस आरोग्य विभाग यांच्या वतीने आशा दिवस व गोवर रूबेला मोहीम 'कार्यसिद्धी' पुरस्काराचे वितरण

सदाशिवनगर: येथे "कार्यसिद्धि" पुरस्काराचे वितरण करताना सभापती सौ.वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील, उपसभापती किशोर सुळ, पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील व उपस्थित मान्यवर व आशा गटप्रवर्तक, आशा इ.

पंचायत समिती माळशिरस आरोग्य विभाग यांच्या वतीने  आशा दिवस व गोवर रूबेला मोहीम 'कार्यसिद्धी' पुरस्काराचे वितरण
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे: सदाशिवनगर ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे "कार्यसिद्धि" पुरस्काराचे वितरण शिवामृत भवन, सदाशिवनगर येथे राष्ट्रवादी माळशिरस तालुका विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष गणपतराव वाघमोडे व पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब पराडे-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय भिलारे (भाऊ) यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी पंचायत समितीच्या सभापती  सौ.वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील, उपसभापती किशोर सुळ, पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, व्याख्याते डॉ.जयंत करंदीकर, जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा मोरे, सुनंदाताई फुले, बाळासाहेब धाईजे, अरुण तोडकर, पंचायत समितीचे गट नेते प्रताप पाटील, पंचायत समिती सदस्य मानसिंग मोहिते, गजानन एकतपुरे, नानासाहेब नाईकनवरे, लतिका कोळेकर, शोभा साठे, हेमलता चांडोले, शिवामृत दुध संघाचे संचालक लक्ष्मण पवार, सचिन रणवरे, मार्केट कमेटी संचालक केशव कदम, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष कुचेकर, हणमंत पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप घाडगे, शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सौ. देवयानी सालगुडे-पाटील, सदाशिवनगरच्या सरपंच लताबाई ओवाळ, राजु पाटील, सरपंच संघटनेचे कार्याध्यक्ष बाजीराव काटकर, यशवंतनगरचे उपसरपंच अनिल देशमुख, चौ.वाडी उपसरपंच दत्तात्रय देशमुख, माजी वैद्यकीय अधिकारी मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी रामचंद्र मोहिते, विष्णु भोगळे,  महादेव माने, विष्णु घाडगे, तानाजी पालवे, अरविंद भोसले व तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व कर्मचारी, आशा गटप्रवर्तक, आशा मोठ्या संख्खेने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies