Type Here to Get Search Results !

काश्मिरमधील पुलवामा शहरातील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार दि १८.०२.२०१९ रोजी पाचेगाव बुद्रुक मध्ये कडकडीत बंद व कँडल मार्च


काश्मिरमधील पुलवामा शहरातील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ  सोमवार दि १८.०२.२०१९ रोजी पाचेगाव बुद्रुक मध्ये कडकडीत बंद व कँडल मार्च
माणदेश एक्सप्रेस न्युज
पाचेगाव बु/अभिजीत ढेमरे: काश्मिरमधील पुलवामा शहरातील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाचेगाव बुद्रुक ता.सांगोला येथे सोमवार दि १८.०२.२०१९ रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत सर्व गाव बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता धर्मवीर संभाजी चौक पाचेगाव बुद्रुक येथुन कँडल मार्च काढुन शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. गावातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी सैनिक, तिरंगा प्रतिष्ठान यांच्या वतीने गावातील सर्व नागरिकांना करण्यात आलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies