आटपाडी तालुक्यात आज दिनांक २ रोजी कोरोनाचे १० नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण, वाचा बातमी सविस्तर
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्या कमी होण्याचे प्रमाण सुरु होते. गेली २५ दिवस तालुक्यात सिंगल आकडी रुग्ण संख्या येत होती. परंतु आज दिनांक ०२ रोजी मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन आकडी झाली असून आज १० नवे रुग्ण आढळून आले आहेत.
- गावनिहाय रुग्ण संख्या
- दिघंची ०५
- आटपाडी ०४
- मापटेमळा ०१
- एकूण १०
आज आढळून आलेल्या एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ०३ व स्त्री रुग्ण ह्या ०७ असे एकूण १० नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज