आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोळा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 30, 2020

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोळा येथे रक्तदान शिबीराचे आयोजनआमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोळा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन 

माणदेश एक्सप्रेस टीम


कोळा/विशाल मोरे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रक्ताचा तुटवडा लक्षात घेत युवकांचे आशास्थान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोळा येथील आमदार गोपीचंद पडळकर युवा मंचच्या वतीने गुरुवार दि. १ ऑक्टोंबर रोजी अर्जुन चौक कोळा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले असल्याची माहिती आमदार गोपीचंद युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.  


कोरोनाच्या परस्थितीत देशात रक्ताचा तुडवडा मोठ्या प्रमाणात आहे. या रक्तदान शिबीरामध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते होणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
No comments:

Post a Comment

Advertise