अभिनेत्री कंगनाच्या रनौतच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 9, 2020

अभिनेत्री कंगनाच्या रनौतच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई



अभिनेत्री कंगनाच्या रनौतच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई


मुंबई : मुंबईत कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात झाली आहे. महापालिकेने कंगनाच्या कार्यालयाच्या तळमजल्यावर कारवाई सुरु केली आहे. कार्यालयातील 12 अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार आहे.  


कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. हातोडा, फावडा, कुदळ घेऊन आलेले 50 पेक्षा जास्त कर्मचारी कारवाई करत आहेत. महापालिका दोन कॅमेऱ्यातून या कारवाईचं चित्रीकरण केलं जाणार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



No comments:

Post a Comment

Advertise