Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २४ रोजी कोरोनाचे २२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज दिनांक २४ रोजी कोरोनाचे २२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु असून आज दिनांक २४ रोजी तालुक्यात २२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


  • गावनिहाय रुग्ण संख्या
  • आटपाडी शहर  ११
  • दिघंची ०३
  • करगणी ०३
  • तळेवाडी ०१
  • काळेवाडी         ०१
  • शेटफळे ०२
  • मानेवाडी         ०१


आजच्या रूग्णामध्ये स्त्री रुग्ण १० तर पुरुष रुग्ण १२ असे एकूण २२ नवे रुग्ण आज आढळून आले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies