Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ रोजी कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला असून आज १६ नवे रुग्ण आढळून आले आहेत .

 

आज आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये ९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर खरसुंडी ४ नवे रुग्ण, वाक्षेवाडी १ नवा रुग्ण, गळवेवाडी १ नवा रुग्ण तर करगणी येथे १ नवा रुग्ण असे १६ रुग्ण आढळून आले आहेत.  


आजच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णामध्ये स्त्री ५ रुग्ण व पुरुष ११ रुग्ण असे एकूण असे १६ नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies