शिक्षक प्रकाश भिमराव पाटील यांचे निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, August 26, 2020

शिक्षक प्रकाश भिमराव पाटील यांचे निधनशिक्षक प्रकाश भिमराव पाटील यांचे निधन 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : दिघंची येथील दिघंची गर्ल्स हायस्कूलमध्ये कार्यरत असलेले राजेवाडी गावचे सुपुत्र माध्यमिक शिक्षक प्रकाश भिमराव पाटील यांचे वयाच्या 46 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँकचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांचे ते धाकटे बंधू होते.


त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन बहिणी, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने राजेवाडी, दिघंची परिसरात व शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise