आटपाडी पोलीस ठाणेत कोरोनाचा शिरकाव ; तीन पोलिसांना कोरोनाची लागण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 23, 2020

आटपाडी पोलीस ठाणेत कोरोनाचा शिरकाव ; तीन पोलिसांना कोरोनाची लागण


आटपाडी पोलीस ठाणेत कोरोनाचा शिरकाव 
तीन पोलिसांना कोरोनाची लागण 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला असून आज आलेल्या अहवालामध्ये तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.माडगुळे येथील रहिवाशी असलेल्या व आटपाडी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या एका पोलीसाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संर्पकामध्ये आलेल्या तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. यामध्ये कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेले पोलीस हे अनेक लोकांच्या संपर्कामध्ये आले आहेत. तर त्यातील एकजण हा ट्रफिकचे काम होता. त्याच्या संपर्कातील मोठ्या प्रमाणात नागरिक आले असून आज सकाळी पर्यंत तो आटपाडी बाजार पटांगण येथे ड्युटी करत होता. 

No comments:

Post a Comment

Advertise