भाळवणी सहकारी सोसायटीची ६२ वी वार्षिक सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनांचे पालन करून उत्साहात पार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 17, 2020

भाळवणी सहकारी सोसायटीची ६२ वी वार्षिक सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनांचे पालन करून उत्साहात पार
 भाळवणी सहकारी सोसायटीची ६२ वी वार्षिक सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनांचे पालन करून उत्साहात पारसांगली  : खानापुर तालुक्यातील भाळवणी सर्व सेवा सहकारी सोसायटी लि. या संस्थेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टन्सींग व मास्क तसेच सॅनिटायझर वापरून शासनाच्या सूचनांचे पालन करून नुकतीच उत्साहात पार पडली.संस्थेच्या सभासदांना सन २०२०-२०२१ साठी १२ % लाभांश दीपावलीसाठी देण्यात येणार आहे. असे श्री संजयकुमार मोहिते माजी चेअरमन यांनी जाहीर केले. तसेच सभासदांना भेटवस्तू म्हणून भिंतीवरील घडयाळ देण्यात आले आहे. हजर सभासदांचे आभार सोसायटीचे सचिव श्री सुहास तुळशीराम निकम यांनी मानले.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise