Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १५ रोजी कोरोनाचे एवढे नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा



आटपाडी तालुक्यात आज दिनांक १५ रोजी कोरोनाचे एवढे नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा 

माणदेश एक्सप्रेस न्युज

 

आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात येत असून गेली १० दिवस झाले रुग्ण संख्येला आळा बसला आहे. आज दिनांक १५ रोजी कोरोनाचे ०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. 


  • गावनिहाय रुग्णसंख्या 
  • दिघंची ०२
  • एकूण ०२


 







आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णापैकी पुरुष रुग्ण ०१ व स्त्री रुग्ण ०१ असे एकूण ०२ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आटपाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies