Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यातील आज दिनांक ३० रोजीचे कोरोना रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा



आटपाडी तालुक्यातील आज दिनांक ३० रोजीचे कोरोना रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा 

माणदेश एक्सप्रेस न्युज 




आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात येत असून गेली २२ दिवस झाले रुग्ण संख्येला आळा बसला आहे. आज दिनांक ३० रोजी कोरोनाचा ०१ नवा रुग्ण आढळून आला आहे. 


  • गाव निहाय रुग्णसंख्या 
  • दिघंची ०१
  • एकूण ०१





आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णापैकी पुरुष रुग्ण ०० व स्त्री रुग्ण ०१ असे एकूण फक्त ०१ नवा रुग्ण रुग्ण आढळून आला असल्याची माहिती आटपाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies