Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २८ रोजी कोरोनाचे ०५ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज दिनांक २८ रोजी कोरोनाचे ०५ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर

माणदेश एक्सप्रेस टीम





आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या गेली १९ दिवस झाले कमी होवू लागली आहे. आज दिनांक २८ रोजी कोरोनाचे ०५ नवे रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत. 


  • गावनिहाय रुग्ण संख्या 
  • आटपाडी ०१
  • दिघंची ०३
  • मेटकरीवाडी ०१
  • एकूण ०५





आजच्या नवीन कोरोना पॅझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ०३ असून स्त्री रुग्ण ह्या ०२ असे एकूण ०५ नवे रुग्ण असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies