आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०३ रोजी कोरोनाचे ०२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 3, 2020

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०३ रोजी कोरोनाचे ०२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर
आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०३ रोजी कोरोनाचे ०२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस टीम  आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे सुरू असलेली साखळी काही प्रमाणात खंडित झाली असल्याचे चित्र आहे. आज दिनांक ०३ रोजी ही कोरोनाचे फक्त ०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  
  • गावनिहाय रुग्णसंख्या 
  • आटपाडी ०१
  • आवळाई ०१
  • एकूण ०२
आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण ०१ असून स्त्री रुग्ण ०१ असे एकूण ०२ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
No comments:

Post a Comment

Advertise