Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २१ रोजी कोरोनाचे १२नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा



आटपाडी तालुक्यात आज दिनांक २१ रोजी कोरोनाचे १२नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आज दिनांक २१ रोजी कोरोनाचे १२ नवे रुग्ण आढळून आले असून आहेत. या १२ नवीन रूग्णामध्ये जत तालुक्यात २ रुग्णांचा समावेश आहे.     





  • गावनिहाय रुग्ण संख्या 
  • मापटेमळा ०१
  • माडगुळे         ०१
  • दिघंची         ०४
  • लिंगीवरे         ०४
  • कुंभारी (जत ) ०१
  • जत                 ०१
  • एकूण         १२


आज आढळून आलेल्या नवीन कोरोना रूग्णामध्ये पुरुष रुग्ण हे ०७ असून स्त्री रुग्ण ह्या ०५ असे एकूण १२ नवे रुग्ण असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.  


 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies