सिद्धनाथ हायस्कूल व ज्यु. कॉलेज च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 13, 2020

सिद्धनाथ हायस्कूल व ज्यु. कॉलेज च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यशसिद्धनाथ हायस्कूल व ज्यु. कॉलेज च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश 

माणदेश एक्सप्रेस टीम


म्हसवड/अहमद मुल्ला : सिद्धनाथ हायस्कूल व ज्यु, कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी ते ८ मध्ये घवघवीत यश प्राप्त केले.


 • यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे 
 • इयत्ता ५ वी
 • १) कोळेकर आदित्य हणमंत 
 • २) कु. खाडे आरती कोंडीबा
 • ३) कु.सरतापे आसावरी प्रविण
 • ४) अब्दागिरे जयकुमार दादासो 
 • ५) भोसले कार्तिक नितीन
 • ६) कु.शिंगाडे ऋतुजा तानाजी
 • ७) कु.कबीर संचिता मारुती
 • ८) खासबागे रोहन रघुनाथ
 • ९) लोहार यश नवनाथ
 •          इयत्ता ८ वी
 • १) कु.चोपडे श्रद्धा महादेव
 • २) कु.ढाले श्रावणी अनिल
 • ३) कु.भिवरे भाग्यश्री संदेश 
 • ४) कु.सोनवणे धनश्री किशोर 
 • ५) कु. तावसे दिव्या गणेश
 • ६)कु.सराटे गौरी नवनाथ 
 • ७) कु.कबीर मनीषा हणमंत 
 • ८) भागवत आशिष राजकुमार 
 • ९) काझी रेहान इन्नुस


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सर्व गव्हर्निंग कमिटीचे सदस्य,


स्कूल कमिटीचे चेअरमन हेमंत रानडे, व्हा.चेअरमन श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, सदस्य नितिन दोशी, निमंत्रित सदस्य श्रीमंत शिवराज राजेमाने, विपुल दोशी, संभाजी माने निमंत्रित सदस्य व प्रशासन अधिकारी अरविंद निकम, निमंत्रित सदस्य व अधिक्षक श्रीकांत फडतरे प्राचार्य एम.जी. नाळे, उपप्राचार्या आर.एल. मोकाशी, पर्यवेक्षिका एल.जी. शिंदे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस2 comments:

 1. सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, म्हसवड या शाळेचा मी माजी विद्यार्थी असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले उज्ज्वल यश पाहून खूप अभिमान वाटला. स्पर्धा परीक्षांमधून शाळेचा गौरव वाढवणारे विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे गुरूजन यांचे हार्दिक अभिनंदन!
  हे वृत्त प्रसिद्ध करून आम्हा वाचकांपर्यंत पोहचविणाऱ्या 'माणदेश एक्स्प्रेस'चे मनःपूर्वक आभार!!

  ReplyDelete
 2. कोरोना काळात शुक्र तारा.

  ReplyDelete

Advertise