पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघ व्दिवार्षिक निवडणुकीसाठी मतदान केंद्राची प्रारूप यादी प्रसिध्द - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 8, 2020

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघ व्दिवार्षिक निवडणुकीसाठी मतदान केंद्राची प्रारूप यादी प्रसिध्दपुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघ व्दिवार्षिक निवडणुकीसाठी मतदान केंद्राची प्रारूप यादी प्रसिध्द


सांगली : पुणे विभाग शिक्षक मतदार संघ व पदवीधर मतदार संघ व्दिवार्षिक निवडणुकीसाठी जिल्ह्याची एकत्रित मतदान केंद्राची प्रारूप यादी तयार करण्यात आली आहे.  


ही यादी sangli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रांबाबत काही सूचना द्यावयाच्या असतील तर त्या सात दिवसात जिल्हा निवडणूक कार्यालयास सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.   


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise