सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा दिनांक १६ रोजी सांगली जिल्हा दौरा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 15, 2020

सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा दिनांक १६ रोजी सांगली जिल्हा दौरासहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा दिनांक १६ रोजी सांगली जिल्हा दौरा

माणदेश एक्सप्रेस टीम


सांगली : सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या शुक्रवार, दिनांक 16 ऑक्टोबर 2020 रोजीच्या सांगली जिल्हा दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.45 वाजता स्व. मदनभाऊ पाटील यांच्या समाधी स्थळाकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता आगमन व स्व. मदनभाऊ पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ - समाधीस्थळ, गणपती मंदिराच्या मागे, सांगली. सकाळी 8.30 वाजता सांगली येथून आरग, ता. मिरजकउे प्रयाण. सकाळी 9 वाजता आरग येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सकाळी 9.15 वाजता आरग येथून सलगरे, ता. मिरजकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता सलगरे येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सकाळी 10.15 वाजता सलगरे येथून कांेगनोळी ता. कवठेमहांकाळकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता कोंगनोळी येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सकाळी 11 वाजता कोंगनोळी येथून डफळापूर ता. जतकडे प्रयाण. सकाळी 11.20 वाजता डफळापूर येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सकाळी 11.30 वाजता डफळापूर येथून जतकडे प्रयाण.  


दुपारी 12 वाजता जत तहसिल कार्यालय येथे आगमन व आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.45 वाजता जत येथे राखीव. दुपारी 1.45 वाजता जत येथून येळावी ता. जतकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता येळावी येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 2.15 वाजता येळावी येथून आटपाडीकडे प्रयाण. 


दुपारी 2.45 वाजता आटपाडी येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 3 वाजता तहसिल कार्यालय आटपाडीकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता तहसिल कार्यालय आटपाडी येथे आगमन व आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 4 वाजता आटपाडी येथून शेटफळे ता. आटपाडीकडे प्रयाण. सायंकाळी 4.15 वाजता शेटफळे येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सायंकाळी 4.30 वाजता शेटफळे येथून भिवघाट मार्गे पळशी ता. खानापूरकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता पळशी येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सायंकाळी 5.15 वाजता पळशी येथून खानापूरकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता खानापूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सायंकाळी 5.45 वाजता खानापूर येथून विटा मार्गे कडेगावकडे प्रयाण. सायंकाळी 6.45 वाजता कडेगाव येथे आगमन व मुक्काम.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise