'या' भाजप खासदाराने केली कोरोनावर मात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 6, 2020

'या' भाजप खासदाराने केली कोरोनावर मात'या' भाजप  खासदाराने केली कोरोनावर मात

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ भाजपा नेते, खासदार नारायण राणे यांनी कोरोनावर मात केली आहे. लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन सोमवारी ते मुंबईतील जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत. त्यांची प्रकृती पूर्णत: बरी झाली आहे.


खा. नारायण राणे यांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त कळताच त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून कार्यकर्ते हितचिंतक यांच्याकडून शुभेच्छा दिल्या जात होत्या. त्या सर्व हितचिंतकांचे राणे कुटूंबाच्या वतीने माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी आभार मानले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise