Type Here to Get Search Results !

दिलासादायक : आटपाडी तालुक्यात आज दिनांक २९ रोजी कोरोनाचे ०५ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर



दिलासादायक : आटपाडी तालुक्यात आज दिनांक २९ रोजी कोरोनाचे ०५  नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या गेली ३ दिवस झाले सातत्याने वाढू लागली होती. परंतु असून आज दिनांक २९ रोजी कोरोनाचे रुग्ण कमी झाले असून तालुक्यात एकूण ०५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.





  • गावनिहाय रुग्ण संख्या 
  • आटपाडी ०१
  • देशमुखवाडी ०१
  • गळवेवाडी ०१
  • दिघंची ०२
  • एकूण ०५



आजच्या नवीन कोरोना पॅझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ०३ असून स्त्री रुग्ण ह्या ०२ असे एकूण ०५ नवे रुग्ण असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies