चिंता वाढली : आटपाडी तालुक्यात आज दिनांक २६ रोजी कोरोनाचे २६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, October 26, 2020

चिंता वाढली : आटपाडी तालुक्यात आज दिनांक २६ रोजी कोरोनाचे २६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तरचिंता वाढली : आटपाडी तालुक्यात आज दिनांक २६ रोजी कोरोनाचे २६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात गेल्या आठ दिवसामध्ये कोरोनाचा फैलाव कमी होण्यास सुरुवात झाली होती. परंतु आज दिनांक २६ रोजी मात्र आटपाडी तालूक्यातील नागरिकांची चिंता वाढणार असून आज तब्बल २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. 


 • गावनिहाय रुग्णसंख्या 
 • आटपाडी         ०८
 • (आटपाडी शहर ०५)
 • (पाटीलमळा ०१)
 • (कोळेकरमळा ०१)
 • (कोळेकरमळा आटपाडी ०१)
 • भिंगेवाडी         ०१
 • निंबवडे         ०१
 • कौठूळी         ०१
 • दिघंची         ०६
 • माडगुळे         ०१
 • गळवेवाडी ०१
 • विठ्ठलापुर         ०२
 • पळसखेल ०१
 • शेटफळे         ०२
 • पात्रेवाडी         ०२
 • एकूण         २६


आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णा पैकी पुरुष रुग्ण हे २० असून स्त्री रुग्ण ह्या ०६ असे एकूण २६ रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise