ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा ; युवा वरुण चक्रवर्तीला मिळाली संधी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 27, 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा ; युवा वरुण चक्रवर्तीला मिळाली संधी

वरुण चक्रवती


ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा ; युवा वरुण चक्रवर्तीला मिळाली संधी  


मुंबई : आयपीएल सामन्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात  सध्या दुखापतग्रस्त असलेल्या रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आलेले नाही.भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध 3 एकदिवसीय, 4 कसोटी आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत.

  • टी20 संघ
  • विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती


  • कसोटी संघ
  • विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज


  • एकदिवसीय संघ
  • विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूरJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise