Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात 69 मि. मी. पावसाची नोंद



आटपाडी तालुक्यात  69  मि. मी. पावसाची नोंद

माणदेश एक्सप्रेस टीम  


सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 14.33  मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 69 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.  


जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 10.6 (568.2), तासगाव 11.8 (512.1), कवठेमहांकाळ 23.8 (583), वाळवा-इस्लामपूर 0.0 (627.4), शिराळा 0.0 (1312), कडेगाव 5.4 (577.2), पलूस 8.8 (484.4), खानापूर-विटा 37.6 (765.2), आटपाडी 69 (739), जत 17.4 (398.4).


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies