Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे १५ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे १५ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या आज काहीशी थोड्या प्रमाणात कमी झाली असून आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे १५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


  • गावनिहाय रुग्ण संख्या 
  • आटपाडी शहर ०२
  • दिघंची ०२
  • मुढेवाडी ०५
  • काळेवाडी ०३
  • करगणी ०१
  • शेटफळे ०१
  • माळेवाडी ०१
  • एकूण १५


आजच्या नवीन कोरोना पॅझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ०७ असून स्त्री रुग्ण ह्या ८ असे एकूण १५ नवे रुग्ण असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साधना पवार यांनी दिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies