आटपाडी तालुक्यात आज दिनांक २७ रोजी कोरोनाचे ११ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 27, 2020

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २७ रोजी कोरोनाचे ११ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तरआटपाडी तालुक्यात आज दिनांक २७ रोजी कोरोनाचे ११ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात गेल्या आठ दिवसामध्ये कोरोनाचा फैलाव कमी होण्यास सुरुवात झाली होती. परंतु काल दिनांक २६ रोजी कोरोनाचे २६ रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली होती. परंतु आज पुन्हा एकदा संख्या कमी झाली असून आज दिनांक २७ रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११ असून यातील १ रुग्ण हा सांगोला तालुक्यातील कोळे गावातील आहे. तर आटपाडी शहरामध्ये आज कोणताही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही.

  • गावनिहाय रुग्णसंख्या 
  • कोळा (सांगोला ता.) ०१
  • दिघंची ०५
  • लिंगीवरे ०१
  • गळवेवाडी ०४
  • एकूण ११


आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णा पैकी पुरुष रुग्ण हे ०८ असून स्त्री रुग्ण ह्या ०३ असे एकूण ११ रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise