Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ११ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ११ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे सुरू असलेली साखळी काही प्रमाणात खंडित झाली असल्याचे चित्र होते. परंतु गेली ४ दिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होवू लागली होती. परंतु काल दिनांक १८ रोजी कोरोनाचे तब्बल २५ नवे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क जाहली होती. परंतु आज दिनांक १९ रोजी मात्र कोरोनाचे ११ रुग्ण आढळून आले आहेत.  




  • गावनिहाय रुग्णसंख्या 
  • खरसुंडी ०२
  • कौठूळी ०२
  • कटरेवाडी ०१
  • माळेवाडी ०१
  • लिंगीवरे ०१
  • आटपाडी ०४
  • एकूण ११


आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण ०६ असून स्त्री रुग्ण ०५ असे एकूण ११ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies