माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे सुउरू असलेली साखळी काही प्रमाणात खंडित झाली असून कोरोना बाबत गेली २ दिवस झाले समाधानकारक चित्र आहे. आज दिनांक ०९ रोजी हे प्रमाण कमी झाले असून आज ११ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
- गावनिहाय रुग्णसंख्या
- आटपाडी ०६
- (मापटेमळा आटपाडी ३)
- (चौंडेश्वरी कॉलनी १)
- (आटपाडी शहर २)
- दिघंची ०३
- लिंगीवरे ०१
- झरे ०१
आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण ०४ असून स्त्री रुग्ण ०७ असे एकूण ११ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस