Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ३० रोजी कोरोनाचे १० नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज दिनांक ३० रोजी कोरोनाचे १० नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या गेली ३ दिवस झाले सातत्याने वाढू लागली होती. परंतु असून काल दिनांक २९ रोजी कोरोनाचे रुग्ण कमी झाले ०५ नवे रुग्ण आढळून आले होते. परंतु आज दिनांक ३० रोजी पुन्हा एखदा रुग्णाचा आकडा वाढला असून आज रुग्ण संख्या १० झाली आहे.





  • गावनिहाय रुग्ण संख्या 
  • आटपाडी ०४
  • (आटपाडी शहर ०३)
  • (शेंडगेवाडी ०१)
  • करगणी ०१
  • हिवतड ०१
  • गोमेवाडी ०१
  • लिंगीवरे ०१
  • नेलकरंजी ०१
  • गळवेवाडी ०१
  • एकूण १०



      आजच्या नवीन कोरोना पॅझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ०७ असून स्त्री रुग्ण ह्या ०३ असे एकूण १० नवे रुग्ण असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies