आटपाडी तालुक्यात आज दिनांक १७ रोजी कोरोनाचे ०६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 17, 2020

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १७ रोजी कोरोनाचे ०६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तरआटपाडी तालुक्यात आज दिनांक १७ रोजी कोरोनाचे ०६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे सुरू असलेली साखळी काही प्रमाणात खंडित झाली असल्याचे चित्र होते. परंतु गेली ४ दिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली वाढली होती. परंतु आज दिनांक १७ रोजी चित्र दिलासादायक असून फक्त ०६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
  • गावनिहाय रुग्णसंख्या 
  • विठ्ठलापुर ०१
  • य.पा. वाडी ०३
  • आटपाडी ०१
  • कौठूळी ०१
  • एकूण ०६


आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण ०४ असून स्त्री रुग्ण ०२ असे एकूण ०६नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साधना पवार यांनी दिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise