आटपाडीतील आरपीआयच्या युवा नेत्याला कोरोनाची लागण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 5, 2020

आटपाडीतील आरपीआयच्या युवा नेत्याला कोरोनाची लागणआटपाडीतील आरपीआयच्या युवा नेत्याला कोरोनाची लागण 

माणदेश एक्सप्रेस न्यूज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. आज शहरातील आरपीआयच्या युवा नेत्याला कोरोनाची लागण झाली आहे.


आटपाडी शहरामध्ये आरपीआयच्या युवा आघाडीचे तसेच पक्षाच्या आयटीसेलचे काम करीत होता. त्यास गेली तीन दिवस ताप जाणवत असल्याने त्याची आज कोरोनाची चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise