सांगलीत जनता कर्फ्यूचा उडाला फज्जा ; बाजारपेठे नेहमीप्रमाणे गर्दी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 11, 2020

सांगलीत जनता कर्फ्यूचा उडाला फज्जा ; बाजारपेठे नेहमीप्रमाणे गर्दीसांगलीत जनता कर्फ्यूचा उडाला फज्जा ; बाजारपेठे नेहमीप्रमाणे गर्दी


सांगली : कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाने आज शुक्रवारपासून दहा दिवसांच्या जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. परंतु व्यापाऱ्यांनी आर्थिक कोंडीचे कारण देत त्याला विरोध केला होता. त्यानुसार आज पहिल्याच दिवशी सर्व व्यवहार सुरु असल्याने बाजारपेठेत गर्दी कायम असल्याने जनता कर्फ्यूचा फज्जा उडाला आहे.  


कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्युला व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवून बंदला विरोध केला. तर बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून पाठींबा दिला. नागरीक मात्र सर्व सुरळीत असल्यासारखे पडणे पडले होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise