राष्ट्रवादीला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून पवारांना अध्यक्ष करा या नेत्याने केली मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 5, 2020

राष्ट्रवादीला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून पवारांना अध्यक्ष करा या नेत्याने केली मागणी
राष्ट्रवादीला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून पवारांना अध्यक्ष करा या नेत्याने केली मागणी  


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेस चे अध्यक्ष करावे , अशा सूचना  रिब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केल्याने  त्यांच्या या सूचनेची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.


“काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेस चे अध्यक्ष करावे. याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा.


काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत.

 


माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे. याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा.


या आधीही अशाच पद्धतीची सूचना करण्यात आली होती. काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र गांधी घराण्याशिवाय एखादी व्यक्ती अध्यक्षपदी यावी असंही त्यांनी म्हटलं होतं
No comments:

Post a Comment

Advertise