आमदार अनिलभाऊ बाबर कोरोनामुक्त - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 20, 2020

आमदार अनिलभाऊ बाबर कोरोनामुक्तआमदार अनिलभाऊ बाबर कोरोनामुक्त 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : खानापुर मतदार संघाचे  आमदार अनिलभाऊ बाबर हे कोरोना मुक्त झाले असून त्यांची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.


आमदार अनिलभाऊ बाबर यांना दिनांक ५ रोजी कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत होते. त्यानंतर त्यांना पुणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise