सांगली जिल्ह्यात आज दिनांक २ रोजी ७३५ कोरोनाचे नवे रुग्ण तर २४० कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 2, 2020

सांगली जिल्ह्यात आज दिनांक २ रोजी ७३५ कोरोनाचे नवे रुग्ण तर २४० कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचासांगली जिल्ह्यात आज दिनांक २ रोजी ७३५ कोरोनाचे नवे रुग्ण तर २४० कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली  : सांगली जिल्ह्यात दिनांक ०२ रोजी कोरोनाचे ७३५ नवे रुग्ण आढळून आले असून काल अखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३८९७ झाली आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७९२७ असून उपचाराखाली एकूण ५४२८ रुग्ण आहेत.

 


 • नवीन रूग्ण
 • आटपाडी तालुका ३२
 • जत तालुका १०
 • कडेगाव तालुका २४
 • कवठेमहांकाळ तालुका ४४
 • खानापूर तालुका ३२
 • मिरज तालुका ६०
 • पलूस तालुका ५२
 • शिराळा तालुका  ३४
 • तासगाव तालुका ४६
 • वाळवा तालुका ६८
 • महानगरपालिका कार्यक्षेत्र ३२३ (यात सांगली १९०, मिरज १४३)

 • तालुका निहाय पॉझिटिव्ह
 • आटपाडी तालुका ५३१
 • जत तालुका ३९२
 • कडेगाव तालुका ३७९
 • कवठेमहांकाळ तालुका ६१०
 • खानापूर तालुका ५०४
 • मिरज तालुका १३७३
 • पलूस तालुका ५६३
 • शिराळा तालुका  ५९४
 • तासगाव तालुका ७५९
 • वाळवा तालुका ११०६
 • महानगरपालिका कार्यक्षेत्र ७०८६


 • एकूण कोरोना पॉझिटिव्ह  १३८९७
 • एकूण कोरोनामुक्त ७९२७
 • उपचारा खालील रुग्ण ५४२८


 • आजचे कोरोना मुक्त २४०


(टीप : सदरची माहिती ही दि. ०२/०९/२०२० सायंकाळी ८.०० वाजेपर्यंतची आहे.)


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise