पुढील 36 तासांत राज्यात जोरदार पावसाचा अंदाज - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 11, 2020

पुढील 36 तासांत राज्यात जोरदार पावसाचा अंदाजपुढील 36 तासांत राज्यात जोरदार पावसाचा अंदाज


मुंबई : येत्या 36 तासांत कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह अनेक भागात मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.  


मुंबई, ठाणे, नवी मुंबई मध्ये येत्या शुक्रवारी, शनिवारी जोरदार पाऊस बरसेल त्यासाठी Yellow Alert देण्यात आला आहे. तसेच रायगड सह तळ कोकणापर्यंतच्या पट्ट्यामध्ये अतिमुसळधार पाऊस बरसू शकतो अशी माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात 13 सप्टेंबरपासून पुढील 4-5 दिवस जोरदार पावसाचा तडाखा बसू शकतो.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise