पालकमंत्री जयंत पाटील यांचा उद्या दिनांक ३ रोजी खानापूर,आटपाडी,जत दौरा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 2, 2020

पालकमंत्री जयंत पाटील यांचा उद्या दिनांक ३ रोजी खानापूर,आटपाडी,जत दौरापालकमंत्री जयंत पाटील यांचा खानापूर,आटपाडी,जत दौरा

माणदेश एक्सप्रेस न्यूज


सांगली: राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचा गुरूवार, दिनांक 3 सप्टेंबर 2020 रोजीचा सांगली जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.


गुरूवार, दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता विटा येथे खानापूर तालुका कोवीड संदर्भात आढावा बैठक, दुपारी 12 वाजता आटपाडी येथे आटपाडी तालुका कोवीड संदर्भात आढावा बैठक, दुपारी 2.30 वाजता जत येथे जत तालुका कोवीड संदर्भात आढावा बैठक. सायंकाळी 4.30 वाजता कवठेमहांकाळ येथे कवठेमहांकाळ तालुका कोवीड संदर्भात आढावा बैठक. रात्री 9 वाजता कारखाना मुक्काम /span>


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise