Type Here to Get Search Results !

गोव्याचे मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

 


गोव्याचे मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह


पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली असून सदरची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. आपण होम आयसोलेशनमध्ये राहणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे.


'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र माझ्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसलेली नाहीत. त्यामुळे मी होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी घरातूनच माझं काम करेन. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आवश्यक ती काळजी घ्यावी,' असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies