राज्याचे माजी अर्थमंत्री यांना कोरोनाची लागण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 19, 2020

राज्याचे माजी अर्थमंत्री यांना कोरोनाची लागणराज्याचे माजी अर्थमंत्री यांना कोरोनाची लागण


मुंबई : राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कौटुंबिक सहकाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनीही चाचणी करून घेतली होती. आता सुधीर मुनगंटीवार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.


संसर्गाचे प्रमाण शोधण्यासाठी करून मुनगंटीवार यांनी अन्य चाचण्या देखील करून घेतल्या आहेत. मुनगंटीवार घरीच उपचार घेणार आहेत. तसेच त्या कुटुंबातील इतर सदस्यांची देखील केली कोरोना चाचणी केली जाणार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise